"Mukkam Post Marathi" is a Youtube Channel where you can watch Recipe Videos, Comedy videos on Current Affairs as well as Emotional poems, Romantic poems, Inspirational poems, and many more interesting subjects...in video format.
If you are Youtube Finatic, then you will definitely like it.
Thank You...
Shailesh Rajendra Ghadi
Email : mukkampostmarathi.com@gmail.com
---------------------------
"मुक्काम पोस्ट मराठी" एक असे youtube चॅनेल आहे
जिथे आपणांस कॉमेडी व्हिडिओ, DIY व्हिडीओज,
चालू घडामोडींवरील कॉमेडी व्हिडीओज तसेच,
भावनिक कविता, प्रेम कविता, प्रेरणादायी कविता,
तसेच इतर बरेच विषय...!!
व्हिडीओ स्वरूपात पहावयास मिळतील.
जर आपण यु ट्यूब प्रेमी असाल तर हे चॅनल नक्कीच आपल्या पसंतीस आग्रही ठरेल.
* आपल्या सूचना तसेच आपली स्वतः लिहिलेली कविता असेल तर आम्हास पाठवा आम्ही त्या आपल्या नावासह प्रक्षेपित करू...
धन्यवाद !!