नमस्कार मित्रांनो माझ नाव आहे सागर आपल्या सर्वांच स्वागत आहे माझ्या My First Gaddi या युट्यूब चैनलवर. मित्रानों या चैनलवर आपल्याला Second Hand Commercial Vehicle आणि Second Hand Cars बद्दल व्हिडीओ मिळतील.
फक्त मित्रांनो तुम्हाला ज्या गाडीबद्दल व्हिडीओ हवाय त्या गाडीच नाव व्हिडीओच्या कमेंट मध्ये लिहावे मी त्या गाडीवर व्हिडीओ बनवायाचा प्रयत्न करेल.
तुम्हाला कधीच निराश करणार नाही मित्रांनो माझ्या चैनलला Subscribe करा Subscribe करणे फ्री असते.
For Business ; waghsagar8989@gmail.com
** महत्त्वाचे **
एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुमच्या सोबत शेअर करायची होती ती म्हणजे कोणत्याही गाडीच डील फाईनल करण्याअगोदर गाडीची योग्य तपासणी करून घ्या आणि त्याचबरोबर गाडीचे कागदपत्रे योग्य आहेत का याची सुद्धा तपासणी करूनच गाडी खरेदी करावी
या चैनलवर मी फक्त गाडीचे व्हिडीओ टाकतो त्याची जाहिरात करतो मी गाड्या खरेदी करत किंवा विकत नाही. त्यामुळे आपल्या जवाबदारीवरच गाडी खरेदी करावी.
Please Subscribe My Channel and support me.