*Disclaimer *
एक भय कथेमध्ये भावना निर्माण करण्याचा हेतू असतो. तणाव, भीती, घाबरणे हे कथेत वारंवार वापरुन प्रेक्षकांना घाबरवण्याचा प्रयत्न आम्ही करतो .
हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनल लापाठवल्या जाणाऱ्या अनुभवांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनल चा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
🙏 आपल्या अघोर मैफिल चॅनेल ला सपोर्ट करा 🙏
भीतीने घामाघूम करणााऱ्या आणि थरकाप उडवणाऱ्या भयकथांसाठी आमच्या चॅनेल ला नक्कीच भेट द्या ।
#aghormaifilstoryteller
तुमच्या कथा / भयानक अनुभव पाठवण्यासाठी आमच्या E-mail वर नक्कीच share करा .👇
aghormaifil666@gmail.com