Saprem Marathi
English
, , India
Health & Fitness

2K videos

116K subscribers

Saprem Marathi
मित्रहो, सप्रेम मराठी, मराठी भाषेचा अभिमान बाळगत आम्ही घेऊन आलो आहोत मराठी भाषेतलं पहिलं दर्जेदार आणि सकस राज्यस्तरीय टेलिव्हिजन व डिजिटल चॅनल ' सप्रेम मराठी '. यात असेल गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या घडामोडींचा परामर्ष.. त्यावरील विश्लेषण.. बालपणीच्या आठवणी.. तारुण्यातील स्वप्नं... प्रौढत्वातील जबाबदाऱ्या आणि वार्धक्याचा आधार.. मनोरंजनाच्या दुनियेतील प्रत्येक घडामोडीची दखल.. चित्रपट आणि नाटकांचं समीक्षण.. जिभेचे चोचले पुरवायला बाहेर पडायचं असेल तर कुठं जात येईल याचं 'वेन्यूकार्ड'... राजकारण, समाजकारण, धर्मकारण, साहित्य, कला, शिक्षण, आरोग्य, अर्थ, कृषी, इतिहास वगैरे वगैरे घडामोडींचं हे समग्र विश्व आपणास घडवेल एक अनोखी सफर. 'सप्रेम मराठी' चॅनलशी संपर्क, Collaboration, Promotion किंवा सहभागासाठी +91 90226 48060 या what's app क्रमांकावर संपर्क साधा किंवा saprem.marathi@gmail.com या मेल आयडीला मेल करा. आपले विषय, माहिती, लेख, विचार यांची दखल घेतली जाईल.

Recent YouTube Videos (6 videos)

YOUTUBE VIDEO
Click to watch on YouTube
3:45
Sample YouTube Video #1
YOUTUBE VIDEO
Click to watch on YouTube
7:22
Sample YouTube Video #2
YOUTUBE VIDEO
Click to watch on YouTube
3:45
Sample YouTube Video #3
YOUTUBE VIDEO
Click to watch on YouTube
7:22
Sample YouTube Video #4
YOUTUBE VIDEO
Click to watch on YouTube
3:45
Sample YouTube Video #5
YOUTUBE VIDEO
Click to watch on YouTube
7:22
Sample YouTube Video #6
Profile Engagement
Average Likes 0
Video views 0
Comments 0
Campaign History 0
My Commercials
Items Prices Comments