Paripurna Swad
English
, , India
Education, Immigration

769 videos

183K subscribers

Paripurna Swad
नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वाद या आपल्या रेसिपी चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत करते. मी एक गृहिणी आहे आणि मी आपल्या चॅनल द्वारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विविध प्रांतातल्या पारंपारिक आणि नवनवीन व्हेज, नॉनव्हेज रेसिपीज आपल्या स्वयंपाक घरात कशा बनवता येतील ते दाखवते. मी ज्या रेसिपीस आपल्याला दाखवते त्या अधिकाधिक सोप्या पद्धतीने आपल्या समोर कशा मांडता येतील हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. आपलं सहकार्य माझ्यासोबत आहेच त्या जोरावर मी आपल्यासाठी अधिकाअधिक नवनवीन रेसिपीज आणण्याचा प्रयत्न करेन, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपलं चॅनल Paripurna Swad ला सबस्क्राईब करा, व्हिडिओसला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. खूप खूप धन्यवाद! Email:- paripurnaswad@gmail.com

Recent YouTube Videos (6 videos)

YOUTUBE VIDEO
Click to watch on YouTube
3:45
Sample YouTube Video #1
YOUTUBE VIDEO
Click to watch on YouTube
7:22
Sample YouTube Video #2
YOUTUBE VIDEO
Click to watch on YouTube
3:45
Sample YouTube Video #3
YOUTUBE VIDEO
Click to watch on YouTube
7:22
Sample YouTube Video #4
YOUTUBE VIDEO
Click to watch on YouTube
3:45
Sample YouTube Video #5
YOUTUBE VIDEO
Click to watch on YouTube
7:22
Sample YouTube Video #6
Profile Engagement
Average Likes 0
Video views 0
Comments 0
Campaign History 0
My Commercials
Items Prices Comments